‘RSS च्या शाखा आता मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार’ – मोहन भागवत

‘RSS च्या शाखा आता मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये सुरू होणार’ – मोहन भागवत

'RSS branches will now be opened in Muslim attacks' - Mohan Bhagwat

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा यापुढे मुस्लीम मोहल्ल्यांमध्येही सुरू करण्यात येतील अशी घोषणा सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदूंप्रमाणे मुस्लिमांनाही सहभागी करुन घेण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे.

rashtriya swayam sevak sangh rashtriya swayamsevak sangh logo rashtriya swayamsevak sangh png 820 391

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ केवळ हिंदूंची संघटना नसून सर्वसमावेश संघटना आहे हा संदेश देण्यासाठी संघात मुस्लीम विभाग आणि मोहल्ल्यांमध्ये संघाच्या शाखा सुरू करण्यात येणार आहेत असंही मोहन भागवत म्हणाले. कोलकातामधील चित्रकुट येथे पार पडलेल्या चिंत शिबिरात ते बोलत होते.

rss shakha pti
Jabalpur: RSS workers practicing Yoga in the manifesto of Rashtriya Swayamsevak Sangh in Jabalpur on Sunday.PTI Photo (PTI2_11_2018_000228B)

तसंच पश्चिम बंगालमध्ये आपला प्रभाव वाढवण्यासाठी संघटनेची तीन भागात विभागणी करण्यात आली असून याठिकाणी पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. दक्षिण, मध्य आणि उत्तर बंगाल असे तीन भाग असून कोलकाता, सिलीगुडी आणि वर्धमान याठिकाणी संघाची मुख्यालय असतील. आता मुस्लिम बांधव RSS मध्ये सहभागी होतील का ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत