IPLमध्ये खेळण्यासाठी स्टार गोलंदाज सोडणार पाकिस्तानचं नागरिकत्व? लंडनमध्ये होणार स्थायिक!

IPLमध्ये खेळण्यासाठी स्टार गोलंदाज सोडणार पाकिस्तानचं नागरिकत्व? लंडनमध्ये होणार स्थायिक!

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचा मोह जगभरातील सर्वच देशांच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे.

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचा मोह जगभरातील सर्वच देशांच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. पण, पाकिस्तानी खेळाडू यापासू वंचितच आहेत. २००८च्या पहिल्या पर्वानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून हद्दपारच केलं. दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे हा निर्णय घ्यावा लागला.

whatsapp image 2021 05 13 at 10.49.37 am 202105616059

इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) खेळण्याचा मोह जगभरातील सर्वच देशांच्या क्रिकेटपटूंमध्ये आहे. पण, पाकिस्तानी खेळाडू यापासू वंचितच आहेत. २००८च्या पहिल्या पर्वानंतर पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून हद्दपारच केलं. दोन्ही देशांमधील ताणलेल्या संबंधांमुळे हा निर्णय घ्यावा लागला.

whatsapp image 2021 05 13 at 10.49.23 am 202105616058

आयपीएलला टक्कर देण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं पाकिस्तान सुपर लीग सुरू केली. पण, त्यांची अवस्था आज काय आहे हे संपूर्ण जग जाणतं. पाकिस्तानचे खेळाडू अधुनमधून आयपीएलवर टीका करतानाही दिसले आहेत, परंतु जगातील सर्वात श्रीमंत लीगमध्ये खेळण्याची संधी न मिळण्याची खंत ते लपवू शकले नाहीत.

पाकिस्तानचा माजी गोलंदाज मोहम्मद आमीर ( Pakistan pacer Mohammad Amir) यानं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. २९ वर्षीय आमीर हा सध्या कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये राहत आहे आणि तेथील नागरिकत्व स्वीकारून आयपीएलमध्ये खेळण्याचं स्वप्न पाहत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत