न्यू केयर प्लस हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा संपन्न

न्यू केयर प्लस हॉस्पिटलचा उदघाटन सोहळा संपन्न

Inauguration ceremony of New Care Plus Hospital concludes

नवीन पनवेल सेक्टर १५ येथे न्यू केयर प्लस हॉस्पिटल सुरू झाले असून या हॉस्पिटलचे उदघाटन नुकतेच झाले. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष बशीरभाई कुरेशी, सहचिटणीस केवल महाडिक, महिला कार्याध्यक्षा नूरजहाँ कुरेशी, डॉ. मोसीन अत्तार, डॉ. मोहम्मद साबीर आदी उपस्थित होते. सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून 24 तास अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येणार आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत