FRIENDS UNITY FOUNDATION

FRIENDS UNITY FOUNDATION

कोरोना काळात अनेकांचे रोजगार ठप्प पडलेत, अनेकांना दोन वेळचं पोट भरण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा गरजू बांधव-मायमाऊलींना अन्नापासून वंचित न राहू देण्याच्या हेतूने आपण दररोज दोन वेळेचं जेवण देयचा संकल्प केला असून दि. ५ मे पासून या उपक्रमास सुरुवात होत आहे.
सामाजिक जबाबदारी समजून निःस्वार्थ भावनेने करत असलेल्या या प्रयत्नास ईश्वर यश देवो ही प्रार्थना.

8fce4649 0b14 4fc2 bc23 13a54887b3c9

आपण समजाचे काही देणे लागतो ह्या निस्वार्थ भावनेने वर्ष २०१८ पासून दिवाळी मध्ये काही तरुण मित्र एकत्र येऊन समाज कार्य करण्याचे ठरवता , एक ग्रुप बनवून एक नाव निश्चित करण्यात आले मित्रांची एकी म्हणून FRIENDS UNITED, पुढे जाऊन कार्याला व्यापक स्वरूप आले बघता बघता एक वर्षा आत संस्था निर्माण करून रजिस्टर करण्यात आली , समजाकार्यात आपल्याला मिळत असलेल्या सन्मान आणि आनंद सगळ्यांना सुखावत होता पुढे जाऊन ठाणे आणि राज्यभर इतर ठिकाणी हीच संस्था FRIEND’S UNITY FOUNDATION ®️ म्हणून ओळखली जाऊ लागली.

संस्थेचे कार्य क्षेत्र
१) महिला व बालक सक्षमीकरण
२) आदिवासी आणि कामगार सक्षमीकरण
३) अपंग व निराधार व्यक्तींसाठी कार्य
४) रक्तदान आणि आरोग्य
५) पर्यावरण
६) नैसर्गिक आपत्ती

काही ठराविक कार्य
१) अनाथांना व अंध विद्यार्थ्यांना शालेय वस्तू आणि गणवेश -. बदलापूर
२) कोल्हापूर येथील पुर परिस्थितीत भरघोस मदत कर प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन
३) आदिवासी मुलांना शाळेत वस्तूंचे वाटप आणि गोड दिवाळी म्हणून फराळ वाटप
४) गरजू व्यक्तींना अन्नदान
५) प्लास्टिक मुक्त रायगड साठी रायगड स्वच्छता मोहीम
६) दिवाळी आणि नवीन वर्ष वेळेत गरजूंना कपडे वाटप
७) कोरोना संकटात अनेकांना वैद्यकीय मदत ( रुग्णालय बेड, औषध, आर्थिक, सहाय्य )
८) दरवर्षी २६ नोव्हेंबर शहीद दिवस साजरा करून पोलिस सन्मान कार्यक्रम
९) वृक्ष लागवड पावसाळी
१०) शहरातील जनतेला स्वाचातेचे महत्त्व पटवून देण्यासाठी दुर्गाडी किल्ला आणि शहरातील विविध थोर पुरुषांच्या स्मारक स्वच्छता.
असे अनेक उल्लेखनीय कार्य आहेत.

b279f0b0 c9cb 48b2 8047 f25008220403

विचारांनी भरलेला तरुण एकत्र आला की काहीतरी भव्य दिव्य होत एवढंच ह्याचा सारौंश, तरुणांनी व्यसनमुक्त होऊन स्वतः समाज कार्य मध्ये झोकून देणं हेच समाज व्यवस्था सुधारण्याचा मार्ग आहे असे आम्ही मानतो आम्ही वसुधैव कुटुंम्बकम हे सूत्र मनी ठेऊन सगळ्या जात धर्म पांताच्या जाणते साठी कार्य करतो.

कोरोना संकटातही आम्ही रस्तावर आहोत जन सेवे साठी, अनेकांना मदत करायची इच्छा असते पण प्रत्यक्ष रत्यावर येणं बऱ्याच कारणांनी शक्य होत नाही आणि आता परिस्थिती पाहता ते शक्यही नाही तरी आपण आहास संपर्क करू शकता आम्ही आपले मदत योग्य व्यक्ती पर्यंत पोहचवू आपण आमचा कार्यात सहभागी होऊन अनेक पद्धतीने मदत करू शकता ( आर्थिक , साहित्य स्वरूप )

संस्थेचे बँक अकाउंट डिटेल

Account Holder: FRIENDS UNITY FOUNDATION
Account Number: 50100297716450
IFSC: HDFC0001805
Branch: ULHASNAGAR – CAMP 4

अधिक माहिती आणि गूगल पे साठी संपर्क शनी देवारे – 9175731373 ( खजिनदार )

आभारी आहोत

अनिकेत ता म्हात्रे
9220356333/8425097777
( संस्थापक अध्यक्ष )

टिप- सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी या उपक्रमाला स्वेच्छेने कोणाला मदत करायची असल्यास मला संपर्क करावा.

आपलाच,
शनि विजय देवारे
खजिनदार
फ्रेंड्स युनिटी फाउंडेशन®️
महाराष्ट्र राज्य🇮🇳
Account Holder: FRIENDS UNITY FOUNDATION
Account Number: 50100297716450
IFSC: HDFC0001805
Branch: ULHASNAGAR -CAMP 4

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत