चेअरमन शैलेश तौर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा पार

चेअरमन शैलेश तौर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा पार

चेअरमन शैलेश तौर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा पार

WhatsApp Image 2021 07 22 at 11.58.48 PM

गेवराई तालुक्यातील टाकरवन येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर भागवत पोटे व युवा उद्योजक तथा तपेश्वर अर्बन चेअरमन शैलेश तौर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सत्कार सोहळा वाढदिवस साजरा करताना युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, पत्रकार देवराज कोळे, सरपंच भगवान काकडे, संजय माणे, माऊली बाबर, किशोर आर्दड, गोविंद तौर, गणेश तौर , विलास महाडीक, आसाराम चोपडे, सिदेश्वर पाटेकर, प्रमेश्वर मोरे ,भोसले ,मोरे यांच्यासह शेतकरी गावकरी व्यापारी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत