भिवंडी शहर जलमय

बातमी आहे थेट भिवंडी मधून, भिवंडी मध्ये सुद्धा जोरदार पावसामुळे पाणी साचलेला आहे आणि ही थेट दृश्य आपल्याला बघायला मिळतात शिवाजी चौक आणि शिवाजी पुतळ्याच्या खाली किती मोठ्या प्रमाणात पाणी साचले ते दिसत आहे कंबरभर पाण्यातून नागरिक वाट काढत निघालेले आहेत शिवाजी चौकातली ही दृश्य आपण पाहत आहोत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेल आहे आपण पाहू शकतो की अक्षरशा बोटीने प्रवास करायला लागत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी साचलेला आहे, सगळं संपूर्ण जो परिसर आहे या परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचले , काही ठिकाणी गुडघाभर पाणी तर काही ठिकाणी कभंरेभर पाण्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे , भिवंडीतला नदी नाका हा परिसर आहे , शिवाजी चौकातला हा संपूर्ण परिसर आहे आणि अक्षरशा नागरिकांची सुटका करण्यासाठी बोटीने प्रवास करायची वेळ येतीए , म्हणजे भिवंडी मध्ये किती मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय ते आपण बघतोय

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत