६ वी ते ९ वी नापासांना १० वीत उत्तीर्ण होण्याची संधी

६ वी ते ९ वी नापासांना १० वीत उत्तीर्ण होण्याची संधी

the greate opportunity to pass 10th class for 6th to 9th failed student

रायगड खुल्ली शाळेत शिकण्याची सोय

तळोजे – पापडीचा पाडा नवी मुंबई येथे ६ वी ते ९ वी मध्ये नापास झालेल्यांना १० वीत पास व्हावे यासाठी निराधारांना निशुक्ल आणि अन्य विद्यार्थ्यांना माफक फी मध्ये सर्व विषय शिकण्याची सोय रायगड खुल्ली शाळेमध्ये करण्यात आली असल्याचे या शाळेचे संचालक डॉ. जी के. डोंगरगावकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर केले आहे .

आर्थिक परिस्तिथी बेताची गणित – इंग्रजी विषययाची भीती गावात पंचवीनंतर शिक्षणाची खेडेगावात सोईचा अ भाव , लहान वयात मुलींचे लग्न या आणि अन्य कारणामुळे अर्धवट शिक्षण झालेल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी १० वी बोर्डाची परीक्षा पास होण्यासाठी विशेष वर्ग शिक्षण तज्ज्ञाकडून शिकवले जाणार आहेत असे डोंगरगावकरांनी सांगितले . इंग्रजी , मराठी , हिंदी , गुजराती, कनडा, तेलगू माध्यमात स्वतंत्रपणे शिकवण्याची सोय आहे .

कच्या मुलाना पक्का अभ्यास करून पास होण्याचं आव्हान या विद्यार्थ्यांनी पेलवावे यासाठी ही सोया केली आहे . खाजगी शिकवणी घेणारे भरमसाठ फी आकारतात त्यामुळे आर्थिक गरिबांना शिक्षणापासून मुकावे लागते म्हणून निराधारांना मोफत व अन्य विद्याथ्यांना माफक फी मध्ये ही सोया करण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या काळात ऑनलाईन आणि इतर वेळात प्रत्येक्ष वर्गात शिकण्याची सोया आहे .

खेड्यापाड्यातील मुलांना तळोजे पापडीचापाडा नवीमुंबई येथे निशुल्क राहणे , भोजन शैक्षणिक साहित्य दिले जाईल . यासाठी जराजू आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. जी . के. डोंगरगावकर यांनी केले आहे . गरजू विद्यार्थ्यांने प्रल्हाद गायकवाड , आश्या शिंदे , लक्ष्मण गोसावी , गौतम सर्वोदय यांच्याशी रायगडखुली शाळा , नामदेवबुवा कुटारीकर भवन , पापडीचा पाडा , तळोजा रेल्वे फाटकाजवळ , पनवेल-ठाणे हायवे , तळोजे पाच नंद नवी मुंबई येथे कार्यालयीन’वेळात जल्म तारखेचा दाखला , आधारकार्ड , पासपोर्ट साईज फोटो सह प्रत्येक्ष भेट द्यावी अथवा ९९३०९५८०२५, ९८७०८२४०६९, ९९२०४०८११५ , ९३७२२५५१७५ , ९६९९११६८३७, ७७३८९२०५१४ यावर संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे .

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत