६० वर्षांवरील ४९ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा डोस

६० वर्षांवरील ४९ टक्के नागरिकांनी घेतला लसीचा डोस

49 percent of citizens above 60 years of age take vaccine dose

नवी मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम राबवणे आवश्यक आहे. नागरिकांमध्ये लसीकरणाची जनजागृती करण्यासाठी अनेक मोहीम राबवण्यात येत आहे. आत्तापर्यंत देशात ६० वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या जवळपास ४९ टक्के लोकसंख्येला करू कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला असून राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत एकूण ३३. १ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे २१ जूनपासून ते २८ जून पर्यंत दररोज ५७. ६८ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अद्याप कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय सापडला नसला तरी कोरोना लसीकरणामुळे कोरोनापासून काही अंशी बचाव करणे सहज शक्य होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत