“२६ जानेवारी” भारतातील राष्ट्रीय सणांपैकी एक “भारतीय प्रजात्ताक दिन”

“२६ जानेवारी” भारतातील राष्ट्रीय सणांपैकी एक “भारतीय प्रजात्ताक दिन”


“२६ जानेवारी” “भारतीय प्रजासत्ताक दिन”भारतातील राष्ट्रीय सणांपैकी एक “भारतीय प्रजात्ताक दिन” या दिवसाचे महत्व साऱ्या भारतीयांसाठी अनन्यसाधारण आहे.आपल्या देशाला स्वातंत्र्या जरी मिळाले असले तरी सदर स्वतंत्र भारत देशाचा राज्यकारभार चालविण्यासाठी राज्यघटना असणे आवश्यक आहे.आणि म्हणूनच २६ जानेवारी १९४९ रोजी प्रत्येक्ष सदर राज्यघटना लागू करण्यात आली.आणि आपला देश प्रजासत्ताक झाला.जगातील सर्वात मोठी लिखित,लवचिक,राज्यघटना असलेले,विविधतेने नटलेले,धर्मनिरपेक्ष भारत हे आपले महान राष्ट्र आहे.आणि या महान राष्ट्राचे आपण नागरिक आहोत हे अपल्यासाठी अतिशय अभिमान,अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.आजचा दिवस म्हणजे खरे स्वातंत्र्य झाल्याचा दिवस.अशा या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना आदिम हार्दीक शुभेच्छा…
आदि.कविता वसंत निरगुडे(आदिवासी महिला समाजसेविका)

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत