२०२१ चे फॅशन ट्रेण्ड

२०२१ चे  फॅशन ट्रेण्ड

Fashion trends of 2021

2020 fashion trends 1

नवीन पिढी सोबत त्याची ड्रेससिंग स्टाईल पण बदलत जाते. या नवीन वर्षात आणखी सुंदर आणि स्टायलिश दिसायला सर्वांनाच आवडेल. तर पाहूया अश्या अजून नवीन ट्रेण्ड.

navbharat times

मोनोक्रोम ड्रेस
नववर्षात मोनोक्रोम ड्रेस ट्राय करून कूल लूक करा. या वर्षभरात हा ट्रेंड कायम राहणार आहे. सेम टोनच्या टोन्सच्या संपूर्ण आऊटफिटचा रंग एक असून वेगवेगळ्या टोन्समध्ये आहेत.

navbharat times 1

पोल्का डॉट्स
पोल्का डॉट्सची फॅशन ही खरं तर जुनी आहे. मात्र सध्या पुन्हा एकदा नव्याने अनेकांनी या लूकला पसंती दर्शवली आहे. 2020 मध्ये ही पोल्का डॉट्स ड्रेस सुपर स्टायलिश लूक देणार आहे.

aliakatrinadeepika

स्ट्राइप्स
स्कर्ट, टी-शर्ट पासून ते फॉर्मल सूटवर देखील स्ट्राइप्सची जादू पाहायला मिळते. स्टाइप्समुळे ग्लॅमरस दिसता येतं.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत