१० मिनिटांच्या कालावधीत वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू मैदानावर कोसळले

१० मिनिटांच्या कालावधीत वेस्ट इंडिजचे दोन खेळाडू मैदानावर कोसळले

Within 10 minutes, two West Indies players collapsed on the field

वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान महिला यांच्यातील ट्वेंटी-२० सामना खेळात असताना अचानक एक धडकी भरणारा प्रसंग घडला सामना सुरु असताना अवघ्या १० मिनिटाच्या कालावधीतच वेस्ट इंडिजचे दोन खेळाडूं चक्कर येऊन मैदानावर कोसळले. हि घटना घडली असता लगेचच त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. इतकेच नवे तर त्याना अम्बुलन्सद्वारे तातडीने हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.

WhatsApp Image 2021 07 03 at 12.48.29 PM


यावेळी खेळाडूंना नेमके काय झाले व कशामुळे ते कोसळले हे अद्यापही कळलेले नाही. दोन्ही खेळाडूंवर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु आहेत . वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान महिला यांच्यातील ट्वेंटी-२० मालिकेतील अखेरचा सामना सुरू असताना हे घटना घडल्याचे कळले यापैकी एका खेळाडूचं नाव आलिया एलिन (Aaliyah Alleyne) असे आहे, तर दुसरीचं नाव चेडियन नेशन (Chedean Nation) असे आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत