होटेल शिवतेज च्या माध्यमातून युवक व्यवसायात उतरले

होटेल शिवतेज च्या माध्यमातून युवक व्यवसायात उतरले

हॉटेल शिवतेज च्या उद्घाटनाला सर्वांनी उपस्थित राहावे मुकेश किरकट

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील काठोडा येथील युवक मुकेश किरकट यांनी व्यवसायात प्रगती करत होटेल शिवतेज आयोजन केले आहे सर्वानी शिवतेज हॉटेल च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे असे आव्हान मुकेश किरकट व गणेश किरकट यांनी केले आहे

सविस्तर असे की गेवराई माजलगाव रोडवर काठोडा फाटा येथे सतत व्यवसायाच्या माध्यमातून प्रगती करणारे काठोड्याचे भूमिपुत्र मुकेश किरकट यांनी होटेल शिवतेज चे आयोजन केले आहे परिसरातील काठोडा गोळेगाव राजापूर रामपुरी जातेगाव भागातील सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन हॉटेल शिवतेज चे मालक मुकेश किरकट व गणेश किरकट यांनी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत