हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण

हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक लसीकरण

Record break vaccination in Hingoli district

WhatsApp Image 2021 06 30 at 11.22.14 AM

नवी मुंबई- राज्यात सर्वत्र कोरोना लसीकरण सुरु असताना हिंगोली जिल्ह्यातील पार्डी खुर्द या गावातील नागरिकांनी कोरोना लसीचा डोस घेतला. या लसीकरणाच्या वेळेस गावातील सर्व नागरिकांनी सहभाग घेतला तब्बल ६०७ नागरिकांनी लस घेतली असून हिंगोली जिल्ह्यात रेकॉर्ड ब्रेक झाला आहे
हिंगोली जिल्ह्यातील हे लसीकरण ज़ि. प . प्राथमिक शाळा पार्डी खुर्द येथे करण्यात आला परिषदेच्या शाळेत मंगळवार दि. २९ जुन रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ च्या दरम्यान हे लसीकरण संपन्न झाले. यामध्ये लसीकरणा सोबतच जनजागृती करण्यात आले आहे. व नागरिकांचा याला चांगला प्रतिसाद पहायला मिळाला कोव्हीशील्ड लस घेताना या गावातील सरपंच देखील उपस्तिथ होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत