स्त्री वेशातील नटलेला हा अभिनेता ” स्त्री ” लाही लाजवेल ..ओळखलंत का?,

अभिनेता अंशुमन विचारे हा नेहमीच आपल्या वेगळ्या रोमांचीत अभिनयाची कौशल्याने रसिकांच्या मनावर ताबा ठेवला आहेअंशुमन सोशल मीडियावर एक्टिव्ह असून तो बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो. नुकताच फेसबुकवर अंशुमनने एक फोटो शेअर केला, त्याला पाहून सर्व चाहते थक्क झाले आहेत. त्यानेमहिलेच्या वेशातला आपला फोटो शेअर केला आहे. हा अंशुमन विचारे आहे कि दुसर कोणी तरी असा सर्वांच्या प्रतिक्रिया येत आहेत . स्त्री वेशात अंशुमनला ओळखणेदेखील कठीण झाले आहे.

https://www.instagram.com/p/CNt6LK2pZJZ/?utm_source=ig_web_copy_link

अंशुमन विचारेने खाली लिहीले ” वेगळं काही करण्याची मज्जाच गंमत वेगळी “असते. अंशुमनच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

या फोटोत अंशुमनने गुलाबी रंगाची साडी नेसली असुन नाकात नथ, गळ्यात नेकलेस, आंबडा घातला आहे .

अंशुमन हा देखना आहे तसेच स्त्री वेशातही तो खुप सुंदर दिसतो.

अनेक भुमीका साकारताना अंशुमन हा आपल्या च्याहत्यांना आपल्याकडे आकर्शीत करत अनेक चित्रपट त्याने साकारले आहेत

श्वास’, ‘पोस्टर बॉईज’, ‘स्वराज्य’, ‘विठ्ठला शप्पथ’ अशा अनेक मराठी सिनेमांंमध्ये अंशुमन विचारेने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोर्चा या चित्रपटाव्दारे त्याने गायनाच्या दुनियेमध्दे प्रवेश केला आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत