सोशल मीडियावर फेमस झाला सिलेंडर मॅन

सोशल मीडियावर फेमस झाला सिलेंडर मॅन

Cylinder man becomes famous on social media

नवी मुंबई- सोशल मीडियावर आजकाल लोक रातोरात फेमस होत आहेत. एखादा व्हिडिओ किंवा फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो व्हिडिओ / फोटो जर नेटकऱ्यांना आवडला तर व्हिडिओ / फोटो काढणारा व्यक्तीला लगेच प्रसिद्धी मिळून जाते. असाच काही प्रकार अंबरनाथमधील सागर जाधव या तरुणाला सोशल मीडियावर रातोरात प्रसिद्धी मिळाली हा तरुण गॅस वितरण करत असल्याने गॅस वाला अशी ओळख असलेल्या या सागरची शरीर यष्टी पिळदार भारदस्त आहे यामुळे सोशल मीडियावर त्याचा एक फोटो व्हायरल झाला. दोन दिवसापूर्वी सागर सिलेंडरचा टेम्पोला टेकून उभा असताना त्यांच्या नकळत एक तरुणाने त्याचा फोटो क्लिक केला, आणि या फोटो ला अनेक लाईक व कमेंट्स मिळाल्या आणि तो सेलिब्रिटी झाला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत