सेक्रटरी अशोकराव काळे यांचा मुलगा किशोर काळे झाला बी एच एम एस परिक्षेत चांगल्या गुणवतेने उत्तीर्ण!

सेक्रटरी अशोकराव काळे यांचा मुलगा किशोर काळे झाला बी एच एम एस परिक्षेत चांगल्या गुणवतेने उत्तीर्ण!


साधारण प्रस्थितीतुन बी एच एम एस डिग्री घेऊन उतीर्ण झाल्याने सर्वञ डाॅक्टर किशोर काळेचे अभिनंदन


गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील सेक्रटरी अशोकराव गुलाबराव काळे यांचे चिरजिंव किशोर उर्फ पवन काळे यांनी साधारण प्रस्थितीतुन आपले बी एच एम एस चे चौथे वर्षाचे शिक्षण पुर्ण करुन चांगल्या गुणवतेने उतीर्ण झाल्याने डाॅ किशोर काळे यांचे सर्वस्तरातुन कौतुक व अभिनंदन होत आहे
सविस्तर गेवराई तालुक्यातील गोळेगाव येथील भुमीपुञ तथा सुर्डीचे सेवा सोसायटीचे सेक्रटरी अशोकराव गुलाबराव काळे यांचे चिरंजिव डाॅ किशोर अशोकराव काळे यांनी आपले वैद्दकिय शिक्षण पुर्ण करुन बी एच एम एस चौथ्या वर्षाचे अभ्यासक्रातुन चांगले गुण घेऊन उतीर्ण झाल्याने डाॅ किशोर काळे यांचे सर्वस्तरातुन कौतुक अभिनंदन, मा कृ उ बा , सभापती पाटीलबा मस्के,सरपंच गोविंदराव काळे , मा सरपंच दुर्गादास काळे , प स सदस्य शाम आबा कुंड, युवा नेते प्रितम भैय्या गर्जे, , सर्जेराव नाटकर ,गणपत नाटकर , मा सरपंच अनुरुद्र तौर ,सरपंच अरुन तौर , गंगाधर तात्या तौर , युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , अशोकराव तौर , सुदामराव चव्हाण, ग्रा प सदस्य, पञकार देवराज कोळे, याच्यासह डाॅक्टर वकिल शेतकरी सामाजिक कार्यकर्ते यानी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत