सुशील कुमारची तिहेरी जेल प्रशासनाला मागणी

सुशील कुमारची तिहेरी जेल प्रशासनाला मागणी

Sushil Kumar's demand for triple jail administration

नवी दिल्ली : ज्युनियर कुस्तीपटू सागर धनकड खून प्रकरणातील आरोपी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने आता तिहार जेल प्रशासनाला आपल्या सेलमध्ये टीव्ही बसविण्याची मागणी केली आहे. सुशील कुमारने तिहार कारागृह प्रशासनाला लिहलेल्या निवेदनात म्हटलंय की त्याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत तो एकमेव कैदी असल्याने मला एकटं वाटतंय, त्यामुळे मला टीव्हीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी, जेणेकरून कुस्ती खेळात काय चाललंय याची माहिती मिळेल.सुशील कुमारने अर्ज दिल्याची डी जी यांची माहिती
तिहार जेलचे डी जी संदीप गोयल म्हणाले, की जेल कारागृह प्रशासनाला सुशील कुमारकडून अर्ज आला असून त्यात त्याने टीव्ही लावण्याची मागणी केली आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत