सुप्रिया सुळे यांच्यासमोर “अजित पवार मुर्दाबादच्या” घोषणा

सुप्रिया सुळे यांच्यासमोर “अजित पवार मुर्दाबादच्या” घोषणा

Announcement of "Ajit Pawar Murdabad" in front of Supriya Sule

पुणे : ऐन पावसाळा आणि कोरोना संकटात पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील अनधिकृत बांधकामावर पुणे महापालिकेने कारवाई केली. याविरोधात आज नागरिकांना पुणे महापालिकेसमोर ठिय्या मांडला. यावेळी आंदोलकांच्या भेटीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमोर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी “अजित पवार मुर्दाबाद, महाविकास आघाडी सरकार मुर्दाबाद,” अशा घोषणा दिल्या. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत