सीएनजी आणि पाईप गॅस दरात वाढ; नागरिकांमध्ये नाराजी

सीएनजी आणि पाईप गॅस दरात वाढ; नागरिकांमध्ये नाराजी

Increase in CNG and piped gas prices; Resentment among citizens

इंधन दरवाढीला पर्याय म्हणून हल्ली ब्रँडेड चारचाकी वाहनांमध्येही सीएनजी बसवण्यात येतो. पण आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत आजपासून वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत