सिरसदेवी येथे मोतीबिंदु शस्ञक्रियेमुळे चारसे पेशंटच्या जिवनाथ मंगलप्रकाश

सिरसदेवी येथे मोतीबिंदु शस्ञक्रियेमुळे चारसे पेशंटच्या जिवनाथ मंगलप्रकाश

डाॅ उबाळे यांचा स्तुत्य उपक्रम
मोफत आरोग्य तपासणी अल्पदरात मोतीबिंदु शस्ञक्रिया शिबीराचे आयोजन

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील
डॉ. एस. पी उबाळे यांचे मंगलप्रकाश मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व आनंदऋषिजी नेत्रालय अहमदनगर यांच्या वतीने सोमवार 8 मार्च 2021 रोजी 21 वे मोफत डोळे तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात 100 रूग्णांची नेत्र चिकित्सा केली असून त्यात 20 रुग्णांना शस्रक्रियेसाठी नगरला पाठविण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या 20 शिबिरात 2000 गरजू रुग्णांची तपासणी करून 350 जणांच्या शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हे शिबीर आयोजित करण्यात येते तरी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ एस. पी. उबाळे यांनी केले आहे.चारशे पेशंटच्या नेञात मंगलप्रकाश च्या माध्यमातून प्रकाश पडला आहे डाॅ उबाळे याचे सामाजिक योगदान देत नेहमीच सहकार्यातुन मदतीचा हात देत गोरगरिबांच्या मदतीसाठी धावत आहेत स्वा:त हलाकीच्यात प्रस्थितीतुन आल्याने डाॅ उबाळे सामाजिक क्षेत्रात काम करत वाढदिवसानिमित्ताने गरिबाना किराणाएक किट साहीत्य तसेच वंचित विध्यार्थाना शालेय साहीत्य यासह कोरोणा मध्ये भरीव योगदान देत काम केले आहे दोन वर्षांपासुन सतत शिबीर आयोजीत करुन रुग्णाना मोठा दिलासा दिल्याने सर्वस्तरातुन डाॅ उबाळे याचे कौतुक होत आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत