सिरसदेवी ग्रामपंचायत कडुन स्मशानभूमी येथे वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा

WhatsApp Image 2021 06 05 at 4.18.32 PM
WhatsApp Image 2021 06 05 at 4.18.31 PM

गेवराई प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथे ग्रामपंचायत सरपंच रवींद्र गाडे यांच्याकडून वृक्ष रोपण करण्यात आले उपस्थित गटविकास अधिकारी अनुरूद्र सानप, तलवाडा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप जी नवघरे साहेब , शिवप्रसाद जटाळे मुख्य लेखा विभाग अधिकारी बीड, एसएम साळवे, हे जी राठोड कृषी अधिकारी गेवराई, सरपंच रवींद्र बप्पा गाडे , प,स सदस्य जगन्नाथ आडागळे, ग्रामसेवक देवकर, उपसरपंच रावसाहेब रुचकर, साहेब सामाजिक कार्यकर्ते गोपाल भैय्या चव्हाण, पत्रकार देवराज कोळे तसेच पोलिस स्टेशनचे कर्मचारी मुंजाळ साहेब वडकर साहेब व ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते