सिरसदेवी ग्रामपंचायत अंतर्गत भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत पाणी टंचाईच्या झळा

सिरसदेवी ग्रामपंचायत अंतर्गत भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत पाणी टंचाईच्या झळा

गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवी येथील ग्रापंचायत अंतर्गत येणार्या भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडी येथे गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या विहीरीतल पाणी आटल्याने तिव्र पाणी टंचाई भासत आसल्याने नागरीकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन भिरण्याची वेळ आली आहे तात्काळ रोजगार हमीतुन सार्वजनिक विहीर, पाणी पुरवठा योजना व टॅकर सुरु करावेत अशी मागणी गेवराई तहसिल कार्यालय व गेवराई पंचायत समिती कार्यलयाकडे दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रा प सदस्य दिनकर राठोड यांनी केली आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत येथे गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठ्याच्या विहीरीतल पाणी आटले असुन तिव्र पाणी टंचाई भासत आसल्याने नागरीकांना मोठी गैर सोय होत आहे ग्रा सदस्य दिनकर राठोड यांनी वेळो वेळी प्रशासनास निदर्शनास आणुन दिले आहे अध्याप पाण्याची कुठलीच सोय केली नसल्याने ग्रा प सदस्य दिनकर राठोड यांनी निवेदनाद्वारे पंचायत समिती व तहसिलदार साहेब याना टॅकर सुरु करण्याची मागणी केली आहे ग्रापंचायत स्तारातुन पाणी पुरवठा योजना रोजगार हमीची विहीर , टॅकर सुरु करुन अथवा बोर अन्य गोष्टी करुन तात्काळ सरपंच यानी काम करावे अशी मागणी होत आहे ग्रापंचायत स्तारातुन पाणी पाणी पुरवठा होत नसल्याने तात्काळ टॅकर सुरु करावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत

fabf0fc4 cfe7 440f 8860 16c436bbc667

प्रतिक्रिया सरपंच रविद्र गाडे

सिरसदेवी अंतर्गत येणार्या भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत पाणी पुरवठा योजना काम झालेल आहे पन उन्हाळा असल्याने विहीर आटली आहे तसेच पाणी पुरवठा करण्यासाठी शेतकर्यासाठी विहीर अधिगृण केलेले प्रशासनाकडे एक लाख रुपये बाकी आहे स्वखर्चातुन भिलखोरी तांडा व पाडुळ्याचीवाडीत पाणी पुरवठा सुरू करण्यात येईल

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत