सामाजिक कार्यकर्त्या शितलताई शिवाजी धोंडरे याच्या वाढदिवसानिमित्ताने जातेगाव प्रा आ केद्रात ईनव्हर्टर फोकस एल ए डी सह सॅनीटायझर मास्क वाटप

सामाजिक कार्यकर्त्या शितलताई शिवाजी धोंडरे याच्या वाढदिवसानिमित्ताने जातेगाव प्रा आ केद्रात ईनव्हर्टर फोकस एल ए डी सह सॅनीटायझर मास्क वाटप

कोरोणाच्या काळात पञकाराच्या कार्याबद्दल सॅनीटायझर व मास्क वाटप

बीड प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या शितलताई शिवाजी धोंडरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने जातेगाव प्रा आ केद्रात ईनव्हर्टर, फोकस ,एल ए डी बल्प सामायनासह कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी सॅनीटायझर व मास्क देऊन आरोग्य केद्रातील कर्मचार्याना भेट दिले तसेच कोरोणा काळात पञकार बांधवाच्या कार्याबद्दल सॅनीटायझर व मास्क देण्यात आले.

ab048133 7fdb 47d0 ab81 6aa237f3bd11

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या शितलताई शिवाजी धोंडरे याच्या वाढदिवसानिमित्ताने दि 1 / 5 / 2021 रोजी सकाळी 11 वा जातेगाव प्र आ केद्रात ईनव्हर्टर फोकस एल ए डी बल्प सामायनासह आरोग्य कर्मचारी यांना सॅनीटायझर मास्क साहीत्य वाटप करण्यात आले यावेळी पञकार बांधवाच्या कोरोणा काळातील कार्यबद्दल सॅनीटायझर व मास्क देण्यात आले या प्रसंगी ॲड संध्याताई राजपुत करणी सेनेच्या प्रमुख तसेच ॲड अनंतराव धोंडरे ,अच्युत आर्दड सर , सरपंच सतिश चव्हाण, भागवतराव धोंडरे ,किशोर चव्हाण,कल्याण चव्हाण,राधेशाम धोडरे, पञकार गोपाल भैय्या चव्हाण,दत्ता भाऊ वाघमारे, भास्कर सोळुंके,देवराज कोळे,धनंजय धोङरे,अमर चांदर ,वसंत पवार , अशोक चव्हाण, राधेशाम (बाळासाहेब) लेंडाळ, अभय चव्हाण, गणेश चवळकर ,शेख आदी सह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत