सामाजिक उपक्रमातुन संतोष दादा काळे यांच्या वाढदिवसाचे आयोजन

सामाजिक उपक्रमातुन संतोष दादा काळे यांच्या वाढदिवसाचे आयोजन

नागरीकांना सॅनीटायझर मास्क देऊन संतोष दादांचा वाढदिवस होणार साजरा

गेवराई : गेवराई तालुक्यातील हिरापुरचे माजी सरपंच संतोष दादा काळे यांच्या वाढदिवसानिमित्ताने कोराणा संसर्ग टाळण्यासाठी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत नागरीकाना सॅनीटायझर मास्क व ईतर साहीत्य वाटप करण्यात येत आहे अशी माहीती मा ,सरपंच संतोष दादा काळे मिञ परिवाराकडुन देण्यात आली आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील हिरापुर येथील माजी सरपंच युवा नेते संतोष दादा काळे याच्या वाढदिवसानिमित्ताने दि 5 / 5 / 2021 रोजी नागरीकांना सॅनीटायझर मास्क व ईतर उपयोगी साहीत्य वाटप करुन सामाजिक भावनेतुन साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याचे संतोष दादा काळे मिञ परिवाराकडुन कळण्यात आले आले असुन या प्रसंगी संतोष मुंजाळ, रंजित तिपाले , शरद काळे उपसरपंच, लक्ष्मण कांबळे, अमोल मुंजाळ,राहुल मुंजाळ, महारुद्र मुंजाळ,कैलास जाधव , चेतन बहीर , प्रेम सोनवने , रिजवान शेख , बालाजी राठोड , लक्ष्मण जाधव , भारत शिंदे सोशल ङिस्टन्स ठेऊन उपक्रमात सहभागी आहेत

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत