सानिया मिर्झाचे ग्रँड स्लॅम सर्किटवर विजयी पुनरागमन

सानिया मिर्झाचे ग्रँड स्लॅम सर्किटवर विजयी पुनरागमन

Sania Mirza returns to the Grand Slam circuit

विम्बल्डनच्या हिरवळीवर 3 वर्षांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर भारताची सर्वात यशस्वी महिला टेनिसपटू सानिया मिर्झाने ग्रँड स्लॅम सर्किटवर विजयी पुनरागमन केले. अमेरिकेच्या बेथानी मॅटेक-सँड्सबरोबर पुन्हा एकदा भागीदारीत खेळत सानिया मिर्झाने आई म्हणून आज विम्बलडनचा पहिला सामना खेळला.या विजयासोबत सानिया मिर्झा आणि तिची अमेरिकन जोडीदार बेथानी मॅटेक-सँड्स यांनी विम्बल्डन येथे महिला दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. सानिया-बेथानीने डिजायर क्राझिक आणि अ‍ॅलेक्सा गुआराची या सहाव्या मानांकित जोडीचा पराभव केला.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत