साडीवर जॅकेट म्हणजेच ट्रेडिशनलमध्ये मॉडर्न लुकचा तडका

साडीवर जॅकेट म्हणजेच ट्रेडिशनलमध्ये मॉडर्न लुकचा तडका

हा ट्रेंड सध्या होतोय व्हायरल

साडी तर भारतीय स्त्रियांची परंपरागत ओळख आहे. मात्र साड्यांमध्ये देखील नेहेमी विविध ट्रेंड येत असतात. बाहुबली साडी, दांडिया साडी, सहावारी साडी, स्लिव्हलेस ब्लाउजची फॅशन यांसारखे अनेक ट्रेंडिंग प्रकार साड्यांमध्ये येत असतात. त्यामुळे महिलांचे साड्यांचे नवनवीन लूक देखील आपल्याला पाहायला मिळतात. याच नवनवीन ट्रेंडमुळे अनेक तरुणींमध्ये आणि महिलांमध्ये साडी घालण्याचे वेड आहे.

4335dca027b9eb8fc23f1e459085c148
brocade jacket blouse

साडीवर जॅकेट घालणे ही देखील नवीन क्रेझ सध्या ट्रेंड मध्ये आहे. अनेक अभिनेत्री, सिने-तारका त्याचप्रमाणे मालिकेतील अभिनेत्री यांच्यासह अनेक महिला साड्यांवर जॅकेट घालून फोटोशूट करीत आहेत. तसेच साडीवरील जॅकेट हे भरजरी साड्यांच्या कपड्यानेच बनविले असेल तर त्याची शोभा अजून वाढते. म्हणजेच ट्रेडिशनल मध्ये मॉडर्न लूकचा तडका देऊन महिला आपले सौंदर्य खुलवतात.

0c66c5cfbc270df12f8908e1eb906ca5
साडीवरील जॅकेटने खुलवले काजोलचे सौंदर्य
WhatsApp Image 2021 06 25 at 12.17.59 PM
अगंबाई सुनबाई फेम अभिनेत्री उमाची साडीवरील जॅकेटमधील हटके अदा
WhatsApp Image 2021 06 25 at 12.17.59 PM 1
साडीवरील जॅकेटने खुलतेय निवेदिता सराफचे सौंदर्य
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत