सांगली: जिल्हा परिषद बांबवडे येथे देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा

सांगली: जिल्हा परिषद बांबवडे येथे देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा

या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर यांच्या हस्ते ध्वजारोहन् करण्यात आले….

ग्रामपंचायत बांबवडे येथे गावचे प्रथम नागरिक कोमल पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच उपसरपंच दीपक मोरे , ग्रामपंचायत सदस्य व ग्रमविकास अधिकारी कर्मचारी वर्ग व शिक्षक बांधव या सर्वांची उपस्थिति होती.

WhatsApp Image 2021 01 26 at 5.47.51 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत