समाज उपयोगी कार्यक्रमातुन जातेगाव येथे बाळराजे दादा पवार यांचा वाढदिवस साजरा : शाम बापु पवार

समाज उपयोगी कार्यक्रमातुन जातेगाव येथे बाळराजे दादा पवार यांचा वाढदिवस साजरा : शाम बापु पवार

ब्लॅकेट कपडे किराणा किट वाटप व वृक्ष रोपन करुन वाढदिवस साजरा म्हणजे आदर्श काम : मा जि प सदस्य पांडुरंग थडके

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे यमाई मंदीरात मा बाळराजे दादा पवार मिञ मंङळ,राजमाता जिजाऊ फाऊंङेशन.व भाजपा जातेगाव सर्कल आयोजीत गेवराई तालुक्याचे लोकप्रिय नेते मा बाळराजे दादा पवार याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाज उपयोगी गरजवंत व्यक्तीना ब्लॅकेट कपडे, किराणा , धान्य किट वाटप व वृक्ष रोपन उपक्रम करुन वाढदिवस साजरा करण्यात आला आहे.

WhatsApp Image 2020 12 21 at 8.16.01 PM

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे दि 21 / 12 / 2020 रोजी दु 12 वा यमाई मंदीरात राजमाता जिजाऊ फाऊंङेशन बाळराजे दादा पवार मिञ मंङळ,जातेगाव भाजपा परिवार
जातेगाव यांच्याकडुन गरजवंत कुटुंबासाठी ब्लॅकेट कपडे, किराणा , किट धान्य वाटप व वृक्ष रोपन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती मा शाम बापु पवार, जि प सदस्य पाङुरंग थङके तसेच प स सदस्य शाम आबा कुंड, ईश्वर पवार, युवा नेते विजय डरफे, डाॅ जिवन राठोड, डाॅ प्रकाश फड साहेब,सरपंच सतिश चव्हाण,संतोष मुंजाळ,पवन गव्हाणे,कैलास पवार, हिरा कारके, छगन पवार विनायक महाराज मरकङ, डाॅ संतोष मस्के, लक्ष्मण मस्के,धोंडरे काका, ढोले,याच्या हस्ते वाटप करण्यात आले बोलताना जि प सदस्य पाङुरंग थङके म्हणाले की वाढदिवसाला बॅनर बाजी व ईतर खर्चाला आळा घालुन मा बाळराजे दादा पवार याच्या वाढदिवसानिमित्ताने समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल राजमाता जिजाऊ फाऊंङेशन व बाळराजे दादा पवार मिञ मंङळ , भाजपा परिवार जातेगाव चे करावे तेवढे कौतुक कमी आहे मा बाळराजे दादा पवार याचे धोरन समाज कार्याचे आहे दादा जनसेवक म्हणुन तालुक्यात नावाजलेले आहे आपन दादाना दीर्घायुष्यसाठी समाज हीताचे उपक्रम राबवत राहु असे ही मा जि प सदस्य पाङुरंग थङके आवर्जून म्हणाले मा प स सदस्य शाम आबा कुंड, मा ईश्वर पवार मा सरपंच सतिश चव्हाण यानी ही मनोगत व्यक्त केले व सुञसंचालन व प्रस्थाविक युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी तर आभार बाबुराव भाऊ चव्हाण यानी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण , भरत दादा चव्हाण, आकाश चव्हाण,शाम कारके, विशाल कारके, युवराज चव्हाण, आक्रुल चव्हाण यानी परिश्रम घेतले यावेळी दिलीप चव्हाण, जिजा चव्हाण,गोपाल राठी, बाबासाहेब धोडरे, गोविंद राठी भाऊसाहेब चांभारे,सतिश चव्हाण, पवन चव्हाण, बाळासाहेब धोडरे, कृष्णा खरात, युवराज भैय्या चव्हाण आदी उपस्थित होते.

k
WhatsApp Image 2020 12 21 at 8.16.03 PM
WhatsApp Image 2020 12 21 at 8.16.00 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत