सफरचंदाची बर्फी

सफरचंदाची बर्फी

Apple barfi

photo 1560806887 1e4cd0b6cbd6

कधीकधी घरामध्ये खूप सफरचंद आपण आणून ठेवतो.मग अशावेळी तुम्ही सोपी आणि सहज बनणारी सफरचंद बर्फी तयार करू शकता.
साहित्य
१० सफरचंद
दुधी ३०० ग्रॅम
मावा २०० ग्रॅम
गुलाबपाणी २० मिली
साजूक तूप ५० ग्रॅम

कृती
७ सफरचंद आणि दुधी एकत्र किसून मिक्स करा. पॅनमध्ये तूप गरम करा. त्यामध्ये मावा घाला आणि भाजून घ्या. उरलेल्या ३ सफरचंदाचा रस काढून घ्या आणि यामध्ये मिक्स करा. व्यवस्थित जाड होईपर्यंत मंद आचेवर हे भाजत राहा. एका ट्रे मध्ये पूर्ण तूप लावून घ्या. त्यावर हे तयार झालेलं मिश्रण घाला आणि पसरवून घ्या. तुम्हाला हव्या तशा त्याच्या वड्या करून घ्या. सर्व करा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत