सपोनि.प्रताप नवघरे यांची दबंग कार्यावाही

सपोनि.प्रताप नवघरे यांची दबंग कार्यावाही

गोपतपिंपळगाव येथे अवैध उपसा करताना केनीसह ट्रॅकर साहीत्या जप्त

दोन लाख पंचवीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत आसणार्या गोपतपिंपळगाव गोदावरी नदीत अवैध वाळु उपसा सुरु आसल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.प्रताप नवघरे यांनी दोन लाख पंचविस हजाराचा मुद्देमाल जप्त करत केनी ट्रक्टर जप्त करुन कार्यावाही केली आहे

सविस्तर गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन हद्दितील गोपतपिंपळगाव गोदावरी नदीवर अवैध वाळु उपसा सुरु आसल्याची माहिती सुञाकडुन मिळाल्यानंतर गुप्त हेर राकुन दि 13 / 5 / 2021 रोजी सपोनि ,प्रताप नवघरे साहेब यानी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कार्यवाही केली आहे दोन लाख पंचवीस हजार चे अवैध केनी ट्रक्टर जप्त करुन सदरील अवैध वाळु उपसा करणार्या व्यक्तीवर गुन्हे नोंद केले आहे या धडक कार्यवाहीत सपोनि प्रताप नवघरे साहेब, पि साय माने ,कृष्णवडकर ,राऊत ,पोलीस शिपाई सिंगल ,राहटकर यानी केली आहे तसेच सपोनि.प्रताप नवघरे याच्या पथकानी तलवाङा हद्दीतील लोणाळा फाटा अवैध देशी दारु 8000 हजार किमतीचे तीन बाॅक्स देशी दारु जप्त करुन कार्यावाही केली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत