संत लिंबराज अर्बन मल्टीपल निधी चे रामपुरी येथे ह भ प अद्वैतानंद स्वामी महाराज याच्या हस्ते शुभारंभ

संत लिंबराज अर्बन मल्टीपल निधी चे रामपुरी येथे ह भ प अद्वैतानंद स्वामी महाराज याच्या हस्ते शुभारंभ
WhatsApp Image 2021 04 14 at 4.45.14 PM

ग्रामीण भागात संत लिंबराज अर्बन मल्टीपल निधी मुळे ग्रामीण भागात मिळणार सुविधा

जातेगाव प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील रामपुरी येथील गणेश मस्के, योगेश मस्के,महेश मस्के यानी प्रचंड मेहणतीतुन सामान्य कुटुबातुन यश संपादत करीत रामपुरी सारख्या ग्रामीण भागात संत लिंबराज अर्बन मल्टीपल निधी आयोजन केले गुढी पाडव्याच्या शुभमुहर्तावर ह भ प स्वामी अव्दैतानंद महाराज संत लिंबराज महाराज संस्थान अध्यक्ष याच्या हस्ते उदघाटन शुभारंभ केला यावेळी कोरोणा प्रस्थितीमुळे साध्या पद्धतीने सोशल ङिस्टन्स ठेऊन उदघाटन संपन्न झाले

गेवराई तालुक्यातील रामपुरी येथे गणेश मस्के,योगेश मस्के,महेश मस्के यानी बॅकीग क्षेत्रात काम सुरु केले आहे ग्रामीण भागात दि 13 / 4 / 2021 रोजी गुढी पाडव्याच्या शुभमुहर्तावर संत लिंबराज अर्बन मल्टीपल निधी चे उदघाटन संत लिंबराज महाराज संस्थान चे अध्यक्ष ह भ प स्वामी अव्दैतानंद महाराज याच्या हस्ते करण्यात आले
उपस्थित पदाधिकारी मा जि प सदस्य सतिश बप्पा पवार, मा पाटीलबा मस्के मा सभापती, राष्ट्रवादी किसान सेल ता अध्यक्ष सुभाष दादा मस्के, गोपाल भैय्या चव्हाण , , विलास मस्के, दादासाहेब मस्के, कृष्णा भैय्या देशमुख,पप्पु महाराज पवार , अशोक तौर, कुंडलीक तौर , देवराज कोळे,प्रतिक तौर ,भिवराज तौर, युवा उद्योजक अविनाश चौधरी, अमोल मस्के, उदयसिंह मस्के, आदी मान्यवर उपस्थित होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत