शेतकऱ्यांचे कामे वेळेवर झाले पाहिजेत सरपंच अमोल भैय्या तिपाले

शेतकऱ्यांचे कामे वेळेवर झाले पाहिजेत सरपंच अमोल भैय्या तिपाले

हिरापूर येथे सरपंच अमोल भैय्या तिपाले यांच्या हस्ते मॅनेजर पवन मैत्रे यांचा सत्कार संपन्न

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील हिरापुर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिरापुर येथे नवीन मॅनेजर पवन मैत्रे यांची नियुक्ती झाली. प्रसंगी त्यांचे स्वागत केले . व जुने मॅनेजर हर्षद गोसावी यांना पण निरोप दिला. व शेतकऱ्यांचे प्रलंबित पिक कर्ज प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावावे अशी सुचना भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तथा सरपंच अमोल भैय्या तिपाले यांनी मॅनेजर पवन मैत्रै यांना सांगितले
प्रसंगी गजानन तिपाले , विकास तिपाले, गणेश मुंजाळ,सुनिल कळसकर ,आदी उपस्थित होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत