शेगाव-पंढरपूर | शासनाने नियुक्त केलेले इंजिनीयर अधिकारी-कर्मचारी निलंबित करा, नसतं खळ खट्याक मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल…|

शेगाव-पंढरपूर | शासनाने नियुक्त केलेले इंजिनीयर अधिकारी-कर्मचारी निलंबित करा, नसतं खळ खट्याक मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल…|

जिल्हा प्रतिनिधी जालना तालुका प्रतिनिधी, परतुर-मंठा/…
शेगाव-पंढरपूर, रस्त्यासाठी मेघा इंजीनियरिंग कंपनीवर देखरेख करणारे शासनाने नियुक्त केलेले इंजिनीयर अधिकारी-कर्मचारी निलंबित करा, नसतं खळ खट्याक मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल…

WhatsApp Image 2021 05 30 at 2.25.14 PM


प्रकाश सोळंके, मनसे जिल्हाध्यक्ष जालना
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे,व मा. जिल्हाधिकारी साहेब जालना यांच्याकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली तक्रारीत म्हटले आहे, की, मेघ इंजिनिअरिंग कंपनीवर देखरेख करण्यासाठी कंपनी काम कसे करते यासाठी केंद्र व राज्य शासनाने नियुक्त केलेले इंजिनीयर अधिकारी कर्मचारी यांनी मेघा इंजिनीरिंग कंपनीसोबत हातमिळवणी केल्यामुळे यांना केल्यामुळे निलंबित करा हसी मागणी करून सोळंके पुढे म्हणाले की,शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 या जालना जिल्ह्याच्या हद्दीत सरद वडगाव ते गंगा सावंगी,90 किलोमीटर रस्त्याच्या बाजूने गाव वस्ती आहे त्या ठिकाणी नाल्या व गट्टू फरशी बसवण्याचे काम झाल्याले व काही ठिकाणी बांधकाम चालू आहे ते काम मेघा इंजिनिअरिंग या कंपनीने घेतलेले आहे या कंपनी ते काम पूर्ण बोगस केल्यामुळे अनेक ठिकाणी चार पाच फुटावर नाल्याला तडे जाऊ गट्टू फरशी खालीवर व फरशी फुटुन मोठमोठे खड्डे पडले आहेत, म्हणून मेगा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी केंद्र सरकार अथवा राज्य सरकारला शिफारस करून कारवाई झालीच पाहिजे, मुख्यमंत्री महोदय वरील विषयावर आपले लक्ष वेधू इच्छितो की जालना जिल्ह्याच्या सरहद्दी मंठा तालुक्यातील सर्हद्द वडगाव ते परतूर तालुक्यातील गंगा सावंगी 90 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 शेगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूने ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे

WhatsApp Image 2021 05 30 at 2.25.13 PM

त्या ठिकाणी नाल्याचे व गट्टू फरशी बसवण्याचे काम झालेले आहे व काही ठिकाणी नाल्याचे बांधकाम गट्टू फरशी बसवण्याचे बांधकाम चालू आहे प्रत्यक्षात 90 किलोमीटर या रस्त्यावरील ज्याठिकाणी गाव वस्ती आहे त्या ठिकाणी ही कामे झालेली आहे त्या कामाची पाहणी केली असता प्रत्येक ठिकाणी बांधकामाला तडे जाऊन अनेक ठिकाणी खालचे बांधकाम मजबूत नसल्यामुळे गट्टू फरशी खाली वर खाली वर होऊन मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, केंद्र व राज्य सरकारने कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेले या राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले एवढे मोठे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले व या बांधकामावर राज्य सरकारने व केंद्र सरकार यांनी बांधकामाची देखरेख करण्यासाठी नेमलेल्या लोकांची सखोल चौकशी करून यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे कारण केंद्र व राज्य सरकार मजबूत विकास करण्याच्या मार्गाने नवनवीन प्रकल्प म्हणून जनहितार्थ विकास कामे चालू आहेत,

WhatsApp Image 2021 05 30 at 2.25.15 PM

परंतु मेघा इंजीनियरिंग सारख्या बोगस कंपनी जन्माला आल्यामुळे केंद्र व राज्य शासनाचे अब्जावधी रुपये पाण्यात गेले आहेत, केंद्रा व राज्य सरकार एवढा खर्च करून काही ही फायदा होतांनी दिसत नाही, म्हणून या शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 सराज वडगाव ते सावंगी 90 किलोमीटर रस्त्याच्या बाजूला ज्याठिकाणी गाव वस्ती आहे आहे त्या ठिकाणी नाल्याचे व गट्टू बसवण्याचे काम 100% बोगस झालेले आहे, या रस्त्याच्या बांधकामावर देखरेख करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने शासकीय इंजिनीयर यांची नेमणूका केलेल्या आहेत त्या संबंधित कामावर देखरेख करणाऱ्या लोकांना निलंबित करून कारवाई झालीच पाहिजे,कारण जालना जिल्ह्याच्या हद्दीतून 90 किलोमीटर हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे या राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे त्या ठिकाणी नाल्याचे बांधकाम व त्या बाजूने गट्टू बसवलेले आहेत हे काम मेघा इंजीनियरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीने घेतलेले आहे या कंपनीने ही कामे स्थानिक ठेकेदारांना देऊन त्यांच्याकडून मेघा इंजीनियरिंग कडुन 90 किलोमीटरचे काम बघणारे श्री.राज शेखर रेड्डी,व श्री.सत्यजित (सत्या) यांनी मेघा इंजिनिअरिंग कंपनीची दिशाभूल करून कंपनीला फसवले म्हणून कंपनीतून हकालपट्टी करून कारवाई करायला हवी, कारण अशा लोकांमुळे कंपनीची बदनामी होत आहे, मेघा इंजिनिअरिंग नामवंत कंपनी आहे जगामध्ये 12 लाख कोटीचे कामे चालु आहेत,भारत देशासह जगात लाखो हजारो कोटीचे कामे करणारी नामवंत कंपनी परंतु या शेगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील 90 किलोमीटर कामांमध्ये श्री राज शेखर, श्री सत्यजित यांनी कंपनीला अंधारात ठेव आर्थिक गैरव्यवहार करून या रस्त्याचे व नाली बांधकाम व फरशी बांधकाम पूर्णपणे 100% बोगस झालेले आहे,सध्या काही ठिकाणी बांधकाम काम चालू आहे, या मार्गावरील ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे त्या ठिकाणी नाल्याचे व गट्टू फरशी बसवण्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेली आहे,कारण नाल्याच्या बांधकामाला इस्टिमेट प्रमाणे गज व सिमेंट वापरायला पाहिजे होते, आणि नाल्याच्या दोन्ही बाजूने मुरूम भरायला हवा होता, परंतु हे कामे श्री राजशेखर व श्री सत्यजित सत्या यांनी गुत्तेदार हि कामे देऊन, हे खाजगी ठेकेदार असल्यामुळे यांनी काळी ची माती दोन्ही बाजूने टाकल्यामुळे गट्टू फरशी खाली वर खाली वर होऊन अनेक ठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेले आहे व नाल्याच्या दोन्ही बाजूनी माती टाकल्यामुळे व बांधकाम कच्चे असल्यामुळे या नाल्या अनेक ठिकाणी तडे जाऊन फुटलेल्या आहेत,

WhatsApp Image 2021 05 30 at 2.25.11 PM

या नाली बांधकामवर ढापे टाकण्यात आले त्याला प्रत्येक ढाप्याला दोन-तीन फुटावर तडे जाऊन ढापरे खालीवर झालेले आहेत, म्हणून जालना जिल्ह्याच्या हद्दीतून होत असलेल्या 90 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 मार्ग या रस्त्याच्या कोणी बाजूने 90 किलोमीटर ज्या ठिकाणी गाव वस्ती आहे त्या ठिकाणी नाल्या बांधकाम झालेले आहे व गट्टू फरशी बसविलेली आहे हे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मागणी करण्यात येते या कामाचे पथक नेमून पाहणी करून या शेगाव पंढरपूर महामार्गाच्या नाली व फरशी गट्टू बोगस काम झाल्यामुळे हे काम नव्याने करून द्यावे ही जनहितार्थ अपेक्षा आहे,जालना जिल्ह्यातील सरद वडगाव तालुका मंठा ते गंगा सावंगी तालुका परतुर या 90 किलोमीटर रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 शेगाव पंढरपूर या रस्त्यावर 90 किलोमीटर मध्ये ज्या ठिकाणी गाव वस्ती लागते त्या ठिकाणी नाल्याचे बांधकाम व फरशी गट्टू बसवलेले आहेत, काही ठिकाणी कामही चालू आहे हे काम पूर्ण पणे मेघा इंजिनिअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हैदराबाद या कंपनीने बोगस काम केल्यामुळे या कामाची शासकीय पथक नेमून पाहणी करून हे काम नव्या नव्याने करून घ्यावे अशी विनंती जनहितार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने करण्यात येत आहे, या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 रस्त्यावरील दोन्ही बाजूने गाव वस्ती त्या ठिकाणी झाल्याने नाल्याचे काम व गट्टू फरशी बसवण्याचे काम नव्याने करून घ्यावे व या एजन्सीवर दंडात्मक कारवाई करून ही एजन्सी ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून, या कामावर ती देखरेख करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या इंजिनीयर अधिकारी कर्मचारी यांना निलंबित करून संबंधित एजन्सीचे बिल देऊ नये,अशी मागणी
योग्य ती वेळेत कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने खळ खट्याक मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल,असेही मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी शेवटी म्हटले आहे….

WhatsApp Image 2021 05 30 at 2.25.12 PM

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत