शिवकाळात एक ही शेतकर्यानी आत्महत्या केली नाही : शेतकरी पुञ गणेश फरताडे

शिवकाळात एक ही शेतकर्यानी आत्महत्या केली नाही : शेतकरी पुञ गणेश फरताडे

सुर्डीत आदर्श शिवजयंती साजरी करुन शिवरायांचे विचार आत्मसात केले : गोपाल चव्हाण

WhatsApp Image 2021 02 23 at 9.57.09 PM

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील सुर्डी येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव तिन दिवस आदर्श उपक्रमातुन साजरी करण्यात आली

सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा सुर्डी बु येथे तिन दिवशीय आदर्श शिवजयंती साजरी करण्यात आली दि 19 / 2 / 2021 रोजी प्रतिमा पुजन भव्य शोभायाञा व मिरवनुक राञी बालकलाकारांचा कार्यक्रम भाषन स्पर्धा आणी दि 20 / 2 / 2021 रोजी भगवंत महाराज पुरी याचे किर्तन झाले दि 21 / 2 / 2021 रोजी शेतकरी पुञ गणेश फरताडे याचे व्याख्यान झाले व नंतर सुप्रसिद्ध भारुडकार विष्णु महाराज बांङे याचे भारुड झाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण हे होते प्रमुख पाहुणे सरपंच महादेव सोळुके , अशोकराव तौर , नाना घोलप , आदी उपस्थित होते बोलताना गणेश फरताडे म्हणाले की शेतकरी बळीराजाला धिर देण्याची गरज आहे छञपती शिवरायच्या काळात एक ही शेतकर्यानी आत्महत्या केल्याची नोद नाही..आदर्श राजा शिवछञपती चे स्वराज्यात शेतकरी सुखी होता आजच्या राज्यकर्त्यांनी शिवरायचे विचार घेऊन शासन चालवावे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष सचिन उत्तम सोळुंके उपाध्यक्ष गणेश कुंडलिक सोळुंके कोषाध्यक्ष रंजित तुकाराम सोळुंके सचिव अभिषेक अंकुश सोळुंके,सरपंच महादेव सोळुंके
शालेय समिती अध्यक्ष सुमंत सोळुंके,
बापु (महाराज) सोळुंके
लक्ष्मण काकडे , दिलीप सोळुंके, दत्ता सोळुंके रामप्रसाद सोळुंके, रामेश्वर(भैय्या) सोळुंके, संजय सपकाळ, व्यंकटेश सोळुंके, अनिल सोळुंके, अशोक सपकाळ, अतुल सोळुंके, राहुल नाटकर, सिध्देश्वर सोळुंके, विष्णु धांडे,जालु सोळुंके,प्रदिप पेजगुडे,
बंडु सपकाळ,किरण सपकाळ, महादेव सोळुंके,मुंजाभाऊ सोळुंके,धमानंद तायडे, भिमराव तायडे, गणेश काजळे.यानी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत