शंभुराजेच्या विचाराचा वारसा आजच्या पिडीने आत्मसात करावा

शंभुराजेच्या विचाराचा वारसा आजच्या पिडीने आत्मसात करावा

छञपती .संभाजी महाराज यांनी जातीधर्मांच्या पलीकडे जाऊन स्वराज्य स्थापन केले .अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली. अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी वाचल्यानंतर आपल्या अंगावर शहरे येतील .
आणी अशिच एक कविता मी अपणा समोर मांडत आहे..!

धर्मवीर आणि मृत्यूंजय होते,
स्वराज्याचे ते रक्षक होते,
शिवरायांचे धकले धनी होते,
असे ते शिवपुत्र शंभूराजे होते.

स्वाभिमानी व निष्ठावंत होते,
मराठ्यांचे ते मायबाप होते,
सुखी प्रजेचे राजे होते,
असे ते शिवपुत्र शंभूराजे होते.

तेजस्वी व आकर्षक होते,
भगव्याचेते मानकरी होते,
युद्धात बलशाली होते,
असे ते शिवपुत्र शंभूराजे होते.

शूरवीर व पराक्रमी होते,
संस्कृतमध्येते अवगत होते,
रयतेला त्यांचे बलिदान होते,
असे ते शिवपुत्र शंभूराजे होते.

     क्षत्रियकुलावतंस महातेजस्वी महापराक्रमी बुध्दीनिष्ट चारित्रसंपंन शास्त्र वीर मुघलसंहारक रनमर्द विदवान शिवपुत्र श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! 
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत