वृक्षप्रेमी अश्विनी धनेश्वर खेत्रे यांची गाव विकासासाठी धडपड

वृक्षप्रेमी अश्विनी धनेश्वर खेत्रे यांची गाव विकासासाठी धडपड

बीड – गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द सुलतानपूर ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ अश्विनी धनेश्वर खेत्रे यांनी अवघ्या दोन महिन्यातच गाव विकासाला चालना देतात विविध विकास कामे केली आहेत यापुढे गाव विकासाला हायटेक मॉडेल करून जिल्ह्यात नंबर वन करणार पाणी वीज रस्ते विकास कामे कमी पडु देणार नाही असे मत सरपंच सौ अश्विनी धनेश्वर खेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले वृक्षप्रेमी प्रतिष्ठान चे युवक नेते धनेश्वर खेत्रे यांनी सहा किलोमीटर वृक्ष लागवड केली आहे हे वृक्ष जगवले असून गाव नंदनवन दिसत आहे

4687392a 2a9a 4e78 8637 aed7355e024f

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील भेंड खुर्द व सुलतानपूर ग्रुप ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच सौ अश्विनी धनेश्वर खेत्रे यांनी अवघ्या काही दिवसात गावात सिमेंट रस्ते प्युर ब्लॉग हाय मॅक्स यासह विविध विकास कामे केली आहे कोराणा काळात ग्रामपंचायत कार्यालय व भूमिपुत्र प्रतिष्ठान यांच्या वतीने कॉव्हीड सेंटर उभारण्यात आले होते गाव मध्ये आत्ता पर्यंत धनेश्वर खेत्रे यांच्या माध्यमातून विविध विकास कामे झाली आहेत पोखरा योजना यामुळे गावात शेततळे फळबाग व इतर योजना मिळाले आहेत येणाऱ्या काळात ग्रामपंचायत कडून भरीव कामे करण्यात येतील असा विश्वास धनेश्वर खेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत