विजेच्या वायरचा धक्का लागून ४ श्वानांचा मृत्यू

विजेच्या वायरचा धक्का लागून ४ श्वानांचा मृत्यू

4 dogs killed after being hit by electric wire

पनवेल शहरातील बंदर रोड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका ठिकाणी तुटलेल्या विजेच्या वायरीचा धक्का लागून निष्पाप चार कुत्र्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत पनवेल महावितरण अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी राजे प्रतिष्ठानतर्फे करण्यात येणार आहे. महावितरण अधिकारी वसुलीत मग्न असताना त्यांना जनतेशी काही घेणे -देणे नसल्याचे दिसून येत आहे तरी अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणे काळाची गरज आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत