विकेल ते पिकेल ठाक्कर आडगाव येथे कार्यक्रम संपन्न

विकेल ते पिकेल ठाक्कर आडगाव येथे  कार्यक्रम संपन्न

गेवराई तालुक्यातील ठाक्कर आडगाव येथे कैलास अनंदे या शेतकर्याच्या शेतात पिकेल ते विकेल हा कार्यक्रम गेवराई कृषी विभागामार्फत शेतकर्याना मार्गदर्शन संपन्न झाले आहे

गेवराई तालुक्यातील ठाक्कर आडगाव येथील शेतकरी कैलास अनंदे यांनी पोखरा अंतर्गत दोन एकर शेता मध्ये दोन हजार पेरु तैवान पिंक पिकाची लागवड केली आहे सदरील शेतकर्याच्या बांधावर जाऊन कृषी साहय्यक शिंदे कृषी पर्येवक्षक देशमुख साहेब व तलाठी निकाळजे व ग्रामसेवक कचवा साहेब यानी जनजागृती करुन माहीती दिली उपस्थित शेतकर्याना कार्यशाळेत पिकेल ते विकेल कार्यक्रम संपन्न झाला पोखरा अंतर्गत शेतकर्यानी शेतामध्ये फळ बाग लागवड ठिबक शिंचन शेतळे करुन समुह गट शेती करुन शेतकर्यानी प्रगती साधावी असे ही आवाहण कृषी साहय्यक शिंदे व पर्येवक्षक देशमुख यांनी केले शेतकरी कैलास अनंदे म्हणाले की पेरु मोसंबी ऊस ठरबुज आदी पिके पोखरा योजनेतुन कृषी विभागामार्फत घेतले आहेत तरी परिसरातील शेतकर्यानी योजनेचा लाभ घ्यायला पाहिजे यावेळी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यानी शेतात उपस्थित राहुन पाहाणी केली राजेंद्र महाराज अनंदे महाराज, बाबु कोकट,विलास कोकाट,जगन्नाथ कोकाट,गोरक्षनाथ कोकट,रामभाऊ उनवने,महादेव कोकट आदी उपस्थित होते.

Related Articles

2 Comments

Avarage Rating:
  • 0 / 10
  • Pradip Yadav , नोव्हेंबर 4, 2020 @ 7:32 pm

    Khupach chan content asch karat raha testing from pradip

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत