विकासाचा महामेरु प्रितम भैय्या गर्जे याच्या पॅनलचा दणदणीत विजयी

विकासाचा महामेरु प्रितम भैय्या गर्जे याच्या पॅनलचा दणदणीत विजयी

मा गहिनीनाथ आण्णा गर्जे बिन विरोध सदस्य तर आठ सदस्यानी मोठ्या मताधिक्यानी यश संपादीत केले

गेवराई प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चर्चेत आलेली ग्रामपंचायत चव्हाणवाङी ग्रामपंचायत असुन या ठिकाणी नऊ सदस्य पदासाठी निवडनुक होत असताना एक सदस्य पद मा गहिनीनाथ आण्णा गर्जे याना बिनविरोध सदस्य पद निवडुन देण्यात आले होते तर आठ सदस्यासाठी चुरशीची लढत पहायला मिळाली त्यात जय हनुमान ग्राम विकास आघाडी पॅनलचे उरवरीत आठ सदस्य मोठ्या मताधिक्यानी यश मिळवत विजयी झाल्याने चव्हाणवाङी ग्रामस्थाचे युवा नेते प्रितम भैय्या गर्जे यानी विशेष अभार माणले आहेत

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील चव्हाणवाङी येथे नऊ सदस्य पदासाठी नुकतीच ग्रामपंचायत निवडनुक संपन्न झाली एक सदस्य मा गहिनीनाथ आण्णा गर्जे बिनविरोध सदस्य पदी निवडले तर आठ सदस्य मोठ्या मताधिक्यानी यश मिळवत विजयी झाले आहेत मा प्रितम भैय्या गर्जे याच्या जय हनुमान ग्राम विकास आघाडी पॅनलच्या सर्व उमेदवाराना गावकर्यानी पहीली पसंती देऊन गावची सेवा करण्यास संधी दिल्याबदल प्रितम भैय्या गर्जे यानी विशेष अभार माणले आहेत स्व महादेव बुवा महाराज याच्या विचारावर काम करत मा गहिनीनाथ आण्णा गर्जे याच्या शिकवणीतुन प्रतिम भैय्या गर्जे यानी आजवर गोरगरिबांना मोठी मदत केली आहे कोरोणा काळात चारसे कुटुंबाला किराणा किट वाटप तसेच गोरीब मुले दत्तक घेऊन शिक्षण करणे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवत काम करत समाज सेवा केल्याने जय हनुमान ग्राम विकास आघाडी पॅनल च्या उमेदवाराना गावकर्यानी तारल असुन विजयी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत