वाहेगाव आम्ला येथे शासनाच्या दुर्लक्षामुळे मालेगाव,रामेश्वर गावच्या शेतकर्यानी स्वखर्चातुन वाहेगाव आम्ला येथे नदीच्या पुलाचा भराव करुन केली वाट

वाहेगाव आम्ला येथे शासनाच्या दुर्लक्षामुळे मालेगाव,रामेश्वर गावच्या शेतकर्यानी स्वखर्चातुन वाहेगाव आम्ला येथे नदीच्या पुलाचा भराव करुन केली वाट

दोन पुलामुळे वाहतुकीस आडचन होत आसल्याने नळकाङ्या चा पुल व मुरुम टाकुन केला रस्ता

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथील दोन नदीलवर पुलच नसल्याने चिखल गाळ व पाण्यामुळे वाहतुकीस आडथळा निर्माण होत असल्याने शासनाच्या दुर्लक्षामुळे कदरुन मालेगाव, रामेश्वर गावच्या शेतकर्यानी स्वखर्चाने लोकवर्गणी करुन वाहेगाव आम्ला येथे नळकाङ्याचा पुल व मुरुम टाकुन रस्ता केला आहे सध्या उसतोङणी सुरु असुन उस कारखान्याला नेण्यासाठी वाहतुकीसाठी आपन लोकवर्गणीतुन रस्ता व पुल करत आसल्याचे आबा घवाडे यानी सांगितले

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील वाहेगाव आम्ला येथे दोन पुल नसल्याने वाहतुकीस मोठी गैर सोय होते पिंपळनेर नाथापुर जातेगाव फाटा हा मुख्य रसत्यासाठी पुल नसल्याने शासन दुर्लक्ष करत आसल्याने मालेगाव,रामेश्वर गावच्या गावकर्यानी वाहेगाव आम्ला येथे दोन पुलावर नळकाङ्या व मुरुम टाकुन पुल दुरुस्ती व रस्ता दुरुस्ती स्वखर्चाने लोकवर्गणी करुन केला आहे शेतकरी तथा उपसरपंच दत्ता घवाङे म्हणाले की सध्या आमच्या शेतकर्याच्या उसाचा प्रश्ण गंभीर बनला तसेच ये जा करता येत नसल्याने आम्ही उसाच्या ट्रक्टर जाण्यासाठी लोकवर्गणीतुन काम केले आहे याकामासाठी आबा घवाडे,दत्ता घवाडे,सतिश घवाडे , द्वारकादास घवाडे,ञिबक थेट,कालीदास शिंगाडे,बाबुलाल घवाडे,पप्पु गिलबिले,रितेन घवाडे,मुख्तार शेख ,गोरख घवाडे,सुभाष जगदाळे सह आदीनी पुढाकर घेऊन काम केल्याबद्दल सामाजिक चळवळीचे युवा पञकार तथा अध्यक्ष राजमाता जिजाऊ फाऊंङेशनचे अध्यक्ष भैय्या चव्हाण यानी उपस्थित राहुन अभिनंदन केले आहे

WhatsApp Image 2020 11 05 at 12.55.08 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत