वाढदिवस अवयवदात्याचा

वाढदिवस अवयवदात्याचा

Birthday organ donor

WhatsApp Image 2021 07 23 at 1.35.17 PM

मृत्यूपश्चात अवयव दान केल्यानंतर आपला मुलगा आठ लोकांमध्ये अवयवरुपी जिवंत आहे या सद्भावनेतून आज नाका कामगार असलेल्या तुकाराम लोखंडे यांनी वाढदिवस तुमचा आनंद सर्वांचा या उपक्रमात सहभाग नोंदविला व नागेश लोखंडे चा वाढदिवस साजरा केला.. आज गुरुपौर्णिमेनिमित्त अशाच सामाजिक जाणीवेची गुरू-दक्षिणा आपणही घेऊयात. लोखंडे परिवारा बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रभात द्वारे देण्यात आलेल्या आवयवदाता सन्मानाचा माहितीपट आपण पहावा..

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत