वर्षी ११११ दिव्यांची रोषणाई करून दीपावली,भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला

वर्षी ११११ दिव्यांची रोषणाई करून दीपावली,भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला
WhatsApp Image 2020 11 17 at 9.00.02 AM

शिवप्रेमी मित्र मंडळ, धर्मवीर संभाजीनगर, से २०, तुर्भे, नवी मुंबई,
यांच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ११११ दिव्यांची रोषणाई करून दीपावली,भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला.

उजळलेल्या ११११ दिपाणी महाराष्ट्राचा नकाशा व रायगड किल्ला दर्षाविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे तरी नवी मुंबई मधील तमाम जनतेस दीपावली च्या लाख लाख शुभेच्छा.ही दीपावली आपणा सर्वांस आनंददायी ,सुखमय, जवो ही दत्त चरणी प्रार्थाना.
मंडळ अध्यक्ष श्री. शेषरावा आडे, उपाध्यक्ष श्री. रमेश कांबळे आणि सचिव श्री संजय खिरीड यांच्या विशेष प्रयत्नाने.
🚩🚩 जय महाराष्ट्र🚩🚩

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत