वर्डालय मिडीया हाऊसकडून पत्र लिहिण्याची सुवर्ण संधी

वर्डालय मिडीया हाऊसकडून पत्र लिहिण्याची सुवर्ण संधी

Golden opportunity to write a letter from Wardalaya Media House

10 Reasons Why Social Media Is Important to Your Company 1520x800 1

टेक्नोसॅव्ही युगात समाज माध्यमातून आपण इतरांसोबत अगदी सहज जोडले जाऊ शकतो पण समजा पत्राच्या माध्यमातून आपण त्या व्यक्तींसोबत व्यक्त झालो तर ? आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या तर ? नक्कीच हा अनुभव उत्तम असेल. हाच अनुभव घेण्याची संधी वर्डालय मिडीया हाऊस तुम्हांला देत आहे. तुम्हाला खालील विषयांवर पत्र लिहिता येतील.

१. पावसाला पत्र
२. महापुरुषाला पत्र
३. नकार दिलेल्या प्रियकर / प्रेयसीला पत्र
४. विठ्ठलाला पत्र
५. वृद्धआश्रमातून आपल्या मुलाला / मुलीला पत्र
६. तुमच्या आवडत्या विषयावर पत्र ( विषयाचे बंधन नाही)

या स्पर्धेत तुम्हाला देखील सहभाग नोंदवायचा असेल तर [email protected] या मेल आय.डी वर किंवा 9321836215 या संपर्क क्रमांकावर तुमचे पत्र व्हाट्सअप्प करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंक वापरू शकता.

इन्टाग्राम -https://www.instagram.com/invites/contact/?i=pa916jovi5xg&utm_content=m4czwd7

फेसबुक पेज- Wordalay Media House

https://www.facebook.com/112171461102697/posts/122201196766390/?d=n

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत