लँडलाईन टेलिफोन कॉर्डप्रमाणे दिसणारा हार होतोय वायरल

लँडलाईन टेलिफोन कॉर्डप्रमाणे दिसणारा हार होतोय वायरल

A necklace that looks like a landline telephone cord is going viral

लोकप्रिय असलेल्या इंस्टाग्राम पेज डाएट प्राडावर फॅशन कलेक्शनमध्ये एका हाराचा फोटो शेअर करण्यात आला आहे.हा हार साधसुद्धा नसून चक्क हा हार प्लास्टिकचा नसून चांदीपासून तयार करण्यात आला आहे.

51ea98e0 874e 11eb beee b1570c3412b4


इतालवी लक्जरी फॅशन हाऊस बोटेगा वेनेटाचा हे फोटो सध्या एका विचित्र प्रकारच्या हारामुळे चर्चेत आहेत आणि सोसिअल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल होताना दिसत आहेत . एक प्रसिद्ध ब्रँण्ड हा हार विकत आहे. हा एखाद्या टेलिफोन कॉर्डप्रमाणे दिसतो.परंतु तुम्ही घरी वापरता तशी ही टेलिफोन कॉर्ड मुळीच नाही.

https hypebeast.com image 2021 03 bottega veneta viral phone cord necklace bracelet earrings daniel lee sterling silver jewelry 0

एका क्लासिकलस लँडलाईन टेलिफोनप्रमाणे ही कॉर्ड दिसते. पण तुम्ही याची किंमत ऐकून थक व्हाल. तब्बल २०० अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास १ लाख ४५ हजार रूपयांची हा हार विकला जातोय.डायट प्राडानं २००० डॉलरच्या एका हाराचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे तसंच यातील फरक लोकांना दाखवण्यासाठी टेलिफोन कॉर्डचाही फोटो शेअर केला आहे.हा हाताचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आता पर्यंत ६५ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत