रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अमृत गिलॉय

रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी अमृत गिलॉय

आजच्या काळात बॅक्टेरिया आणि विषाणूमुळे होणाया संक्रमणाविरूद्ध लढण्यासाठी आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती कायम ठेवणे आवश्यक आहे. यासाठी आपण हल्ली अनेक उपाय करत असला तरी सर्वात गुणधर्मांनी भरलेली औषधी म्हजणे गिलोय. याला गुळवेल देखील म्हणतात. याचे सेवन केल्याने प्रतिकारकशक्ती वाढते. याचे फायदे जाणून आपण हैराण व्हाल. तर चला याचे फायदे जाणून घ्या आणि कशा प्रकारे याचे सेवन करावे हे देखील बघा-

पाचक प्रणालीला दुरुस्त करते

बद्धकोष्ठता दूर करते

शरीरास नुकसान करणारे बॅक्टेरिया आणि संक्रमण काढून टाकण्यास प्रभावी

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कार्य करते

श्वासासंबंधी समस्यांवर फायदेशीर

मानसिक तणावातून आराम

शरीरातील विषारी पदार्थ काढते

स्मरणशक्ती वाढते

डोळ्यातील कमकुवतपणा दूर करण्यास फायदेशीर

पोटातील किड्यांचा नाश करते

लठ्ठपणाची समस्या दूर होते

डेंग्यूमध्ये गिलोयचा रस अत्यंत फायदेशीर

अशक्तपणा दूर होतो.

बर्‍याच दिवसांपासून ताप येत असेल आणि तापाचे प्रमाण कमी होत नसेल तर गिलोयचा काढा पिणे फायदेशीर ठरेल.रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी गिलोयची मुळी आणि बेलाचे पान पाण्यात उकळून दिवसातून दोनदा हा तयार केलेला रस 1-1 चमचा घ्यावा.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत