राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यसभेवर निवड करावी बंजारा समाजाची मागणी

राष्‍ट्रीय बंजारा परिषदेचे अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यसभेवर निवड करावी बंजारा समाजाची मागणी

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांना राज्यसभेवर केंद्रात निवड करून बंजारा समाजाला न्याय द्यावे सुंदरसिंग महाराज राठोड

गेवराई प्रतिनिधी

राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष तथा बंजारा समाजाचे सुप्रसिद्ध समाजसेवक किसन भाऊ राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन बंजारा समाजाच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रीय अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांना केंद्रात राज्यसभेवर संधी देऊन निवड करावी व बंजारा समाजाला न्याय द्यावे अशी मागणी तीर्थक्षेत्र रामराव महाराज गड काठोडा ता गेवराई जिल्हा बीड पुजारी तथा रामराव महाराज यांचे शिष्य सुंदरसिंग महाराज राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे

सविस्तर आसे की अखिल भारतीय बंजारा समाजाचे नेते थोर समाजसेवक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांनी भारतभर संत सेवालाल महाराज देवीचे मंदिर स्वखर्चातून मंदिर बांधले आहेत बंजारा समाजासाठी सदैव कार्य करत आहेत बंजारा समाजाची काशी पोहरादेवी येते महंत रामराव महाराज यांच्या आशीर्वादाने किसन भाऊ राठोड यांनी विविध विकास कामे केले यासह बंजारा समाजासाठी सदैव तत्पर असणारे नेतृत्व म्हणून भारतभर ओळख असणारे राष्ट्रीय बंजारा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष किसन भाऊ राठोड यांच्या कार्याची दखल घेऊन बंजारा समाजाला न्याय देत किसन भाऊ राठोड यांना केंद्रात राज्यसभेवर संधी देऊन बंजारा समाजाला न्याय द्यावे अशी मागणी तीर्थक्षेत्र रामराव महाराज गड काठोडाचे पुजारी तथा रामराव महाराज यांचे शिष्य सुंदरसिंग महाराज राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत