राष्ट्रीयीकृत बँकांनी पिक कर्ज विनाआट मंजूर केले नाही आंदोलन करील-प्रकाश सोळंके

राष्ट्रीयीकृत बँकांनी पिक कर्ज विनाआट मंजूर केले नाही आंदोलन करील-प्रकाश सोळंके

परतूर-मंठा : राष्ट्रीयीकृत बँकांनी पिक कर्ज विनाआट मंजूर केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने मनसे स्टाईल आंदोलन करील, मनसे जिल्हाध्यक्ष जालना प्रकाश सोळंके यांनी इशारा हि दिला,ते पुढे म्हणाले की,जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी खरीप पिक कर्ज आज पर्यंत वाटप केले नाही,व राष्ट्रीयकृत बँकांनी सिबिल व फेरफार या जाचक आटी रद्द करूण,जिल्हाधिकारी जालना यांना लवकर पिक कर्ज उपलब्ध होईल असं आदेश देऊन शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्या बाबत मा.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा जालन्याच्या वतीने मागणी करता करण्यात आली, जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आज पर्यंत खरीप पीक कर्ज हा विषय मार्गी लागायला हवा होता, खरेतर १५ एप्रिल नंतर जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळायला पाहिजे होते परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी हुकुमशाही चे हत्यार उचलून आज पर्यंत जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक कर्जापासून वंचित ठेवले आहे, मागच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये असेच हुकूमशाहीचे हत्यार उचलून राष्ट्रीयीकृत बँकांनी, अनेक जाचक अटी शेतकऱ्यांसमोर ठेवून त्यातील मुख्य आट म्हणजे फेरफार जाचक अटीमुळे मागच्या वर्षी शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळालेले नाही, या वर्षी जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांनी पिक कर्ज देण्यासाठी आज पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख दिल्याली नाही, मागच्या वर्षी पिक कर्जासाठी ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करून पीक कर्जाची मागणी केली होते, त्या पैकी अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पिक कर्ज साठी ऑनलाईन अर्ज केल्यामुळे त्या शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका फोन वरती एसएमएस करून बोलून घेत होत्या, परंतु यावर्षी पिक कर्ज देण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी आज पर्यंत कोणताच ठोस निर्णय घेतला नाही,म्हणून पिक कर्ज देण्यासाठी सिबिल व फेरफार या जाचक आटी रद्द करण्या बाबत मा. जिल्हाधिकारी जालना यांना आदेश देऊन तत्काळ अंमलबजावणी करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जालना जिल्ह्याच्या वतीने आपणाकडे मागणी करीत आहोत,हि मागणी जनहितार्थ व शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी आहे म्हणून आपले ठाकरे सरकार लवकरच निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे, असेही प्रकाश सोळंके यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मागणीच्या माध्यमातून मांडत पुढे ते म्हणाले की
मागच्या वर्षी २०२० मध्ये जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका ने पिक कर्ज देण्यासाठी,मागितलेले कागत पत्रा, ७/१२, होल्डिंग, इतर बँकेच्या सूचनेनुसार महत्त्वाचे कागदपत्र असतांनी फेरफार चे गरजच नव्हती, म्हणून कागदपत्र यामध्ये फेरफार ची नक्कल काढताना संबंधित शेतकऱ्यांना खूप अडचण येत होत्या,म्हणून या वर्षी २०२१ सिबिल व फेरफार अशी जाचक अटी रद्द करून शेतकऱ्यांना तत्काळ पीक पीक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांना सूचना देणे खूप महत्त्वाचे आहे, मराठवाड्यातील परिस्थिती पाहता या भागांमध्ये २०११ नंतर पाऊस कमी पडला कमी पडत पडत २०१९ पर्यंत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती,या परिस्थितीला तोंड देत असतांना मागच्या वर्षी कोरोना covid-19 सारखा साथीचा रोग आल्याने देशासह महाराष्ट्र मराठवाडा जालना जिल्हा ही लॉकडाऊन होता, यावर्षीही हीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सगळी जनता अडचणी आहे, म्हणून दीन दुबळा शेतकरी मात्र त्यापेक्षाही अडचणीत आहेत, म्हणून त्याला पाठबळ देण्यासाठी त्या शेतकऱ्यांना परत उभा करण्यासाठी त्याला कर्ज उपलब्ध करून देणे हा विषय खूप महत्वाचा आहे, पुढे सोळंके म्हणाले की, मागच्या काही वर्षात मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या, या सगळ्या विषयाबाबत सरकार दरबारी सर्व माहिती आहेच परंतु यावर्षी शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी १५ एप्रिल २०२१ रोजी शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्याची भूमिका जालना जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकेने घ्यायला पाहिजे होती परंतु अशी भूमिका न घेता जाचक अटी टाकत राष्ट्रीयीकृत बँका हुकूमशाही सारखं हत्यार उचलून, आपल्या लोकशाही प्रधान देशात राष्ट्रीयकृत बँका आपले काम करीत आहेत, या गोष्टीचे शेतकऱ्यांना खूप दुःख होते परंतु शेतकरी काहीच करू शकत नाही, मागच्या वर्षी कोरोना covid-19 साथीच्या रोगांमुळे लॉकडॉन होते, लॉकडॉन मध्ये जालना जिल्ह्यात चार वेळा वादळ वाऱ्यासह गारपीट झाल्याने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते, शेतकऱ्यांना शासनाने फुल ना फुलाची पाकळी म्हणून अनुदान दिलेले आहोत, धन्यवाद, परंतु त्या शेतकऱ्यांना शेती कसण्यासाठी कर्जाची गरज आहे, जालना जिल्ह्यातील शेतकरी पिक कर्ज आज पर्यंत उपलब्ध झाले नाही याला जबाबदार असणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकेवर ठाकरे सरकारने फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत तरच या देशात या देशातील शेतकरी लोकशाही राष्ट्रात राहतो असे वाटेल, म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप खाण्यास खूप विलंब झाला आहे,यामुळे सिबिल व फेरफार नक्कल कर्ज वाटप करताना बँकेने मागणी करून नये,अशा प्रकारचे संबंधित बँकेला आदेश द्यावेत करण covid-19 कोरोना साथीच्या रोगांमुळे अनेक जाग्यावर कागदपत्र काढण्यासाठी अडचणी फेरफार नक्कल काढायला सुद्धा खूप अडचणी येत आहेत, या सगळ्या सगळ्या प्रस्थितीचा विचार करून खरिपाची पेरणी थोड्याच दिवसा येऊन ठेपली आहे, या सर्व दृष्टिकोनातून विचार करून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिबल फेरफारची विनाअट बँकेने पीक कर्ज संकसमयी तत्काळ जिल्हाधिकारी जालना व राष्ट्रीयीकृत बँकांना पिक कर्ज वाटप करण्याबाबत आदेश द्यावेत, covid-19 कोरोना सध्याची परिस्थिती पाहता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिबल व फेरफार नक्कल विना अट पीक कर्ज मंजुरी करण्यासाठी जालना जिल्हाधिकारी व राष्ट्रीयीकृत बँकांना आदेश देऊन शेतकऱ्यांना वेळेवर पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे असेही आपल्या निवेदनात मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू सोळंके यांनी म्हटले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत