राष्ट्रमाता राजमाता मा साहेब अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्ताने किराणा किट मास्क सॅनिटायझर व ईतर साहित्य वाटपाचे आयोजन

राष्ट्रमाता राजमाता मा साहेब अहिल्यामाता होळकर जयंतीनिमित्ताने किराणा किट मास्क सॅनिटायझर व ईतर साहित्य वाटपाचे आयोजन

पद्मश्री मा खा डाॅ विकास महात्मे यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन

बीड प्रतिनिधी : राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री मा खा डाॅ विकासजी महात्मे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत अशी माहीती राजकिय विश्लेशक युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांनी दिली आहे

सध्या कोरोणा संसर्ग वाढत आसल्याने यंदा राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर यांची जयंती साध्या पद्धतीने व सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रमातुन सर्वञ साजरी होत आहे पद्मश्री मा खा डाॅ विकासजी महात्मे साहेब यांच्या नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यातील बीड शहर सरकारी दवाखाना गेवराई सरकारी दवाखाना व जातेगाव तलवाङा सिरसदेवी गढी भागात पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर जयंतीच आयोजन करुन मास्क सॅनीटायझर गरजवंताला कोराणा किट आरोग्य संदर्भात साहीत्य रुग्णांना आरोग्य सेवा मोफत यासह कोरोणा जनजागृती आदी उपक्रम दि ,31 / 5 / 2021 रोजी राबवण्यात येणार असल्याची माहिती राजकीय विश्लेशक तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, पञकार देवराज कोळे, विशाल कोळपे , विशाल पांढरे , सुनिल यमगर , महेश मस्के, प्रदिप काळे, यांनी दिली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत