राज्यात ३० एप्रिल पर्यंत होणार का विकेंड लॉकडाऊन??

राज्यात ३० एप्रिल पर्यंत होणार का विकेंड लॉकडाऊन??

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रसार पाहता ठाकरे सरकारने विकेंड लॉकडाऊनचा मार्ग निवडन्याची शक्यता आहे. राज्यात दिवसभरात ५० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सायंकाळी ५ वाजता कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे.

राज्यात कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सरकार ३० एप्रिल पर्यंत विकेंड लॉकडाऊन करू शकते.

तसेच त्याचसोबत नाईट कर्फ्युसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात अजूनही कोरोनाबधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लावण्याची मागणी करत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत