राजापुर येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी थेट बांधावर जाऊन पिक पाहणी केली

राजापुर येथे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी थेट बांधावर जाऊन पिक पाहणी केली

शेतकर्या सोबत संवाद साधुन अधिकार्याना दिल्या सुचना

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 03 21 at 3.39.41 PM

गेवराई तालुक्यात झालेल्या वादळी वार्यासह पाऊस आणी गारपिट मुळे शेतकर्याचे उस बाजरी कापुस गहु टरबुज व फळ बाग नुकसान झाल्याने कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी थेट राजापुर शिवारात बांधावर जाऊन नुकसान पिक पाहणी केली व उपस्थित शेतकर्याना दिलासा देत संवाद साधला व संबंधित अधिकार्याना पंचनामे करुन मदत करण्याची सुचना दिल्या यावेळी मा जि प सदस्य पाङुरंग थङके, प स सदस्य शाम आबा कुंड,युवा नेते शेख मोहमद,उपसरपंच अजिनाथ सोनवने,विठ्ठल गवते उपस्थित होते

WhatsApp Image 2021 03 21 at 3.40.39 PM

सविस्तर असे की गेवराई तालुक्यात गारपिट वादळी वार्यासह पाऊस झाल्याने शेतकर्याच्या पिकाचे नुकसान झाले असुन दि 21 / 3/ 3021 रोजी राजापुर शिवारात बांधवर जाऊन कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब यानी शेतकर्याच्या झालेल्या गारपिट व पाऊसामुळे शेतीचे व पिकाचे पाहणी करत शेतकर्या सोबत संवाद साधला दिलासा दिला आणी उपस्थित अधिकार्याना पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या यावेळी उपस्थित मा जि प सदस्य पाङुरंग थङके, प स सदस्य शाम आबा कुंड युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , युवा नेते शेख मोहमद उपस्थित होते तसेच अधिकारी अनिल गायकवाड तलाठी,शेळके साहेब कृषी विभाग यानी राजापुर काठोडा गंगावाडी या भागात पाहणी केली व नोंद घेतली राजापुर येथे शेख ईमाम शैख कादर याच्या शंभर कोबड्या तर राहुल बेडके याच्या 75 कोबड्याचे , नुकसान झाले , गहु बाजरी, हरभरा, टरबुज खरबुज, फळ बाग, नुकसान पाहणी केली झालेल्या पाऊसामुळे राजापुर येथील काशीनाथ चव्हाण याचे घर पडले अशी माहती मिळाली महाजन ब्रम्हदेव, शेख मोहमद कुडलीक गोरे,अजिनाथ सोनवने,काकासाहेब गर्जे ,दगडु जाधव , विठ्ठल गवते , चागदेव महाजन, किशोर गर्जे यानी वादळी वार्यासह पाऊस गारपिटीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत करण्याची मागणी केली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत